लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शारदीय नवरात्र महोत्सव २०२५
सर्व देवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा..
🟨🟥 अवतार पूजा आठवी माळ अष्टमी 🟨🟥
🔔 आज सोमवार 🔔
दिनांक : २९ / ०९ /२०२५
विश्वावसू नाम संवत्सरे शके १९४७
आज अश्विन शुक्ल ७
तुळजापूर निवासिनी
श्री तुळजाभवानी मातेस
‘भवानी तलवार अलंकार“
महापूजा
महत्व :- स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते.. 🕉️👏🏻🔱
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧