लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
शारदीय नवरात्र महोत्सव २०२५
सर्व देवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा..
🔔🪴 अवतार पूजा🪴🔔
🟨🟨 सहावी माळ 🟥🟥
आज :- शनिवार
दिनांक : २७ / सप्टेंबर /२०२५
विश्वावसू नाम संवत्सरे शके १९४७
तिथी:-आश्विन शुक्ल ६
महत्व :- भगवान श्रीकृष्ण यानी जगदंबा मातेस आपली मुरली (बासरी) दिली त्या प्रसंगाची आठवण म्हणून
आज तुळजाभवानी मातेस
“मुरली अलंकार पुजा” मांडण्यात आली आहे
🟥🛕🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शन घडवा. जय जगदंबा 🕉️👏🏻🔱
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧