Homeईपेपरकेंद्रीय मंत्री अमित शहा यांना अतिवृष्टीचे निवेदन.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांना अतिवृष्टीचे निवेदन.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 26/9/2025 महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांनी दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular