लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 25/9/2025 मोदी टाकळी वाघदरी येथील तरुण शेतकरी भागवत नारायण मानकोळे .बालाजी मानकोळे वेंकट पाटील .माजी सरपंच गणपत जांभळवाड व इतर शेतकरी 27ऑगस्ट व 28ऑगस्ट रोजी ढगफुटीच्या पावसाने शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे .पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतीतील माती पण वाहून गेली आहे . शेतकऱ्याची व्यथा मांडून टाकळी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले..