लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक १६/९/२०२५ मौजे टाकळी वागदरी ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत कार्यशाळा व १७ सत्प्टेंबर या निमित्ताने सर्व गावकरी ग्रामसभेस व कार्यशाळेस हजर राहावे असे ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य यांनी कळवले आहे.