लातुर दिनांक १५/९/२०२५ मौजे टाकळी वागदरी येथील अनुसया चंदर पवार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.ते आपल्या कष्टातून दोन मुले.एक मुलगी असे अपत्य आहे.ते सर्व पुणे येथे चांगल्या प्रकारे आपल्या कामात व्यसशवी आहेत.सनु. नातवंडं जावाई अशा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार मौजे टाकळी येथे होणार आहे.