Homeईपेपरमोजे टाकळी वागदरी अंगणवाडी क्रमांक दोन येथे ई.सी.सी.ई.दिवस साजरा.

मोजे टाकळी वागदरी अंगणवाडी क्रमांक दोन येथे ई.सी.सी.ई.दिवस साजरा.

लातूर प्रतिनिधी दिनांक 10/7/2026 मौजे टाकळी वागदरी ता उदगीर येथे अंगणवाडी क्रमांक दोन येथे ई.सी.सी.ई.दिवस साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात माता सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी कार्यकर्ती सौ प्रज्ञा अंबादास देशमुख टाकळीकर यांनी ह्या दिवसाचे महत्त्व सांगितले.बाळ सृदृढ व सशक्त करण्यासाठी त्यांना खावू विषयी माहिती दिली. अभ्यासाकडे लक्ष वेधण्यासाठी सोप्पी पद्धत सांगून मातांना भरपूर प्रमाणात माहिती दिली. बर्याच माता कार्यक्रमास उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी मदतनीस सौ सोनाली ओमकार पांचाळ यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तत्पर सेवा बजावली.

RELATED ARTICLES

Most Popular