Homeईपेपरलातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश आप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भेट.

लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश आप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भेट.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 31/5/2026 लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार श्री रमेश आप्पा कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तने जिल्हा परिषद सदस्य श्री धर्मपाल देवशेट्टे याने रमेश आप्पाला वाढदिवसानिमित्त व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. धर्मपाल देवशेट्टे हे ऐके काळी चांगले मित्र होते.आता पण मित्रत्वाचे संबंध हाताळण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही .धर्मपाल देवशेट्टे हे हे त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे व राजकीय स्वतःचा धबधबा निर्माण करून हमेशा चर्चेत राहणारे कार्यकर्ते म्हणजे धर्मपाल देवशेट्टे. अशी त्यांची ख्याती मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यात आहे. शुभेच्छा देण्यासाठी दुसरे नेते बापूरावजी राठोड साहेब. शिवसेना नेते बाबुराव आंबेगावे संजय राठोड यांनी पण शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular