Homeईपेपरवाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. विचार क्रांती न्यूज.

वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. विचार क्रांती न्यूज.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 21/5/2026 आसाम राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, कामगार विभागाचे सचिव आणि AMTRON चे MD

हडोळतीचे सुपुत्र श्री.नरसिंगजी संभाजीराव पवार (IAS)यांना वाढदिवसानिमित्त विचार क्रांती न्यूज परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या कर्तृत्वाने, प्रामाणिकपणा आणि प्रशासकीय कौशल्याने आपण नेहमीच प्रेरणा देता. आपल्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशाची शिखरे पादाक्रांत करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏.

RELATED ARTICLES

Most Popular