Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 14/5/2026 क्रोधदोषः

“क्रोध – वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित् । नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नवाच्यं विद्यते क्वचित् ॥”

क्रोधाने भरलेला मनुष्य काय बोलावे आणि काय बोलू नये हे ओळखू शकत नाही. रागाच्या भरात तो अयोग्य कृत्ये करतो आणि जे बोलू नये तेही बोलून जातो. अशा अवस्थेत योग्य-अयोग्य याचा विचार राहात नाही. या श्लोकातून हे स्पष्ट होते की क्रोध मनुष्याची विवेकबुद्धी हरवतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular