लातूर प्रतिनिधी दिनांक 14/5/2026 कर्मफलनियमः
“कर्मफल-यदाचरित कल्याणि ! शुभं वा यदि वाऽशुभम् । तदेव लभते भद्रे! कर्त्ता कर्मजमात्मनः ॥”
हे कल्याणी! मनुष्य जे कर्म करतो—ते शुभ असो वा अशुभ—त्याचे फळ त्यालाच भोगावे लागते. प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतींच्या परिणामांना स्वतःच सामोरे जाते, कारण कर्मांचे फळ अपरिहार्य असते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनात केलेल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वतःवरच असते, त्यामुळे नेहमी सत्कर्म करण्याचा प्रयत्न करावा.
संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏