Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 9/5/2026 कुसंगतिवर्जनम्

“वसेत्सह सपत्नेन क्रुद्धेनाशुविषेण च । न तू मित्रप्रवादेन संवसेच्छत्रु सेविना ॥”

रागावलेला शत्रू किंवा त्वरेने विष देणारा सर्प यांच्यासोबत राहणे कधी कधी सहन करता येऊ शकते; परंतु जो स्वतःला मित्र म्हणवतो पण प्रत्यक्षात शत्रूची सेवा करतो किंवा फसवणूक करतो, अशा कपटी व्यक्तीबरोबर राहणे अजिबात योग्य नाही. या श्लोकातून हे स्पष्ट होते की उघड शत्रूपेक्षा लपलेला, विश्वासघातकी मित्र अधिक धोकादायक असतो, त्यामुळे अशा कुसंगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे.
अंबादास वसंतराव देशमुख.🙏

RELATED ARTICLES

Most Popular