Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 1/5/2026 मानवधर्मविवेकः

“येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः। ते मर्त्यलोके भुविभारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति।।”

ज्यांच्याकडे विद्या नाही, तप नाही, दानाची वृत्ती नाही, ज्ञान नाही, चांगले आचरण (शील) नाही, गुण नाहीत आणि धर्माचरणही नाही, असे लोक पृथ्वीवर केवळ भार आहेत. ते मनुष्यरूपात असले तरी त्यांच्या वागणुकीत प्राण्यांसारखीच वृत्ती दिसते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की मनुष्य म्हणून खरे मूल्य हे त्याच्या सद्गुणांमध्ये आणि आचरणात असते; त्यांच्याविना मनुष्यत्व अपूर्ण राहते. संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular