लातूर प्रतिनिधी दिनांक 26/4/2026 सुखदुर्लभता
“सुख-दुर्लभं हि सदा सुखम् ।”
सतत आणि कायमस्वरूपी सुख मिळणे अत्यंत दुर्लभ असते. जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही येत-जात असतात, त्यामुळे नेहमीच आनंदी राहणे शक्य नसते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनाच्या स्वभावानुसार बदल स्वीकारणे आवश्यक आहे आणि सुख-दुःख यांना समतोलपणे स्वीकारणे हीच शहाणपणाची गोष्ट आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏