लातूर प्रतिनिधी दिनांक 25/4/2026 अहमदपूर तालुक्याचे माजी मंत्री श्री विनायकराव पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश 27/4/2026 ठाणे येथे शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश ठरला असून विनायकराव पाटील यांच्या समर्थकां समवेत प्रवेश होणार आहे. श्री विनायकराव पाटील हे मिथ्य भाषी असुन त्यांचा मतदार संघात मित्रमंडळ कार्यकर्त्यांची फळी आणखी सोबत आहे.श्री विनायकराव पाटील यांच्या प्रवेशा मुळे मतदारसंघात शिवसेनेला चांगला फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही. श्री विनायकराव पाटील हे मतदार संघात कुठलाही कार्यक्रम असो या सुखा दुःखात सहभागी होतात. त्या मुळे शिवसेना नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.