लातूर प्रतिनिधी दिनांक 15/4/2026 आत्मरक्षणप्राधान्यम्
“आपदर्थे धनं रक्षेद् दारान् रक्षेद् धनैरपि। आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि ॥”
आपत्तीच्या काळासाठी धन साठवून ठेवावे, आणि गरज पडल्यास त्या धनाचा उपयोग करून पत्नी व कुटुंबाचे रक्षण करावे. परंतु या सर्वांपेक्षा स्वतःचे रक्षण करणे सर्वांत महत्त्वाचे आहे, कारण आवश्यक असल्यास धन आणि कुटुंब यांचा त्याग करूनही स्वतःचे प्राण वाचवावेत. या श्लोकातून जीवनातील प्राधान्यक्रम स्पष्ट होतो—धनापेक्षा कुटुंब महत्त्वाचे, आणि कुटुंबापेक्षा स्वतःचे अस्तित्व अधिक महत्त्वाचे आहे. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏