Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 4/4/2026 वार शनिवार कार्यसिद्धि स्तुति

“सक्ष्मात् सर्वेषों कार्यसिद्धिभर्वति ॥”

जो परमेश्वर सूक्ष्म स्वरूपात सर्वत्र विद्यमान आहे, त्याच्या कृपेने सर्व कार्यांची सिद्धी होते. तो अदृश्य असूनही प्रत्येक गोष्टीत कार्यरत असतो आणि भक्तांच्या प्रयत्नांना यश मिळवून देतो. हा श्लोक सांगतो की परमेश्वराच्या सूक्ष्म आणि सर्वव्यापी शक्तीमुळेच प्रत्येक कार्य यशस्वी होते.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular