लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/42026 श्री विघ्नेश्वर स्तुति
“जय विघ्नकृतामाद्या भक्तनिर्विघ्नकारक । अविघ्न विघ्नशमन महाविध्नैकविघ्नकृत् ॥”
हे विघ्नांची निर्मिती करणारे आद्य देव आणि आपल्या भक्तांच्या सर्व विघ्नांचा नाश करणारे प्रभू, तुम्हाला नमस्कार आहे. तुम्ही स्वतः अविघ्न स्वरूप असून सर्व विघ्नांचे शमन करणारे आहात आणि मोठ्यातील मोठे विघ्न देखील दूर करण्याची क्षमता तुमच्यात आहे. भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करून त्यांना यशाच्या मार्गावर नेणारे असे श्री विघ्नेश्वर यांचे हे स्तवन आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏