Homeईपेपरअखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मौजे लाळी बु.

अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मौजे लाळी बु.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर .जळकोट प्रतिनिधी. महेश नाईक

अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 26/ 3 /2026 ते मिती चैत्र कृ.1 वार शुक्रवार दिनांक 3/4/2026 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व राम कथा आयोजित केली आहे तरी परिसरातील भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती या माध्यमातून केली आहे. सप्त्यामधील दैनंदिन कार्यक्रम. पहाटे 4 ते 6काकड आरती. सकाळी 7 ते 10ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. सकाळी 11 ते 12 गाथा भजन. दुपारी एक ते साडेचार श्रीराम कथा. हरिपाठ सायंकाळी सहा ते सात. रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन रात्री 12 ते 2 हरिजागर. ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख श्री ह. भ .प. नवनाथ महाराज आष्टीकर. रामानाचार्य प्रमुख ह. भ. प .नामदेव महाराज आजनी. सिद्ध वादक तुकाराम महाराज पवार नांदेड तबलावादक दत्ता महाराज हुमनाबादे .गायक नवनाथ महाराज आष्टीकर गंगाधर महाराज लाळीकर. दिनांक 31/ 3 /2026 रोजी श्री ह भ प सुशील महाराज पंढरपूरकर यांची सेवा आयोजित केली आहे भजनी मंडळ एवढी डांगेवाडी लाळी बु. अन्नदाते श्री शिवाजी काशिनाथ आवंदे. दिनांक 1/4 2026 रोज बुधवार श्री ह .भ. प .सच्चिदानंद महाराज पंढरपूर भजनी मंडळ धनगरवाडी येवरी कौडगाव.अन्नदाते श्री सूर्यकांत व्यंकटराव पाटील. श्री संजय रामराव पाटील. दिनांक 2/4/2026 रोज गुरुवारी श्री ह.ब.प. गोविंद महाराज दुसलगाव यांचे हरिकीर्तन. भजनी मंडळ डोंगरकोनाळी.येवरी.धनगरवाडी.अशा प्रकारे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार दिनांक 3/4/2026 रोजी काल्याचे किर्तन ह.ब.प. कृष्णा महाराज पंढरपूरकर कर सर्व समस्त गावकरी मंडळी लाळी व परिसर. अन्नदाते श्री समस्त गावकरी मंडळी लाळी बु.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी काल्याचे प्रसाद घेऊन पवित्र सप्ताहाच्या निमित्ताने आनंद घ्या.लाळी येथील सर्व गावकरी मंडळी ह्या सप्ताहात आपला अमूल्य वेळ काढून हरिनाम सप्ताहात उल्हासाहाने सामील होतात.हा सप्ताह म्हणजे ह्या गावातील लोकांचा आदर्श घेणया सारखा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular