लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 18/3/2026 ताज्या बातम्या 😊
- गॅस सिलेंडरची चिंता सोडा! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, एलपीजी सिलेंडरची टंचाई दूर करण्यासाठी व्यावसायिक सिलेंडर बंद .
- पुणे हादरलं! रस्त्यावर महिलेचा मृतदेह; अत्याचाराचा संशय, CCTV फुटेज पाहून सगळ्यांचा थरकाप .
- इराणी युद्धाचा धस! भारताच्या समुद्रहद्दीत हल्ला? बड्या नेत्याचा दावा .
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा! विदर्भ-मराठवाड्यात पुढील 3 दिवस गारपिटीचा इशारा .
- दहावी-बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण! राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित ⁶