Homeईपेपरअखेर जिल्हा परिषद अध्यक्ष पद तळेगावकरना.

अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष पद तळेगावकरना.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 16/3/2026 मिनी मंत्रालय जिल्हा परिषद लातूर च्या जिल्हाध्यक्ष पदी भाजपचे सौ उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांची निवड करण्यात आली. सौ उषाताई संभाजी पाटील हे शांत संयमी चेहरा म्हणजे भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या भावजय आहेत. अखेर तळेगावकर च्या माध्यमातून देवणी तालुक्याला जिल्हा परिषद पद मिळाले. उपाध्यक्ष पद दयानंद सुरवसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना संधी भेटली. पूर्वी पण जिल्हा परिषद अध्यक्ष पद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहुल गोविंद केंद्रे यांना संधी भेटली होती आता जिल्हा परिषद अध्यक्ष पद तळेगावकर कुटुंबाला घेतल्यामुळे जनसामान्य कार्यकर्त्यात व लोकात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे..

RELATED ARTICLES

Most Popular