लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 163/2026 मुंबई बीडीडी चाळीतील सदनिका वाटप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते म्हाडा च्या सदनिका च्य वाटप करण्यात आल्या.पूढे बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबई येथे घर घेने फार अवघड असतं. त्या साठी शासनाने बिल्डर ऐवजी शासनाने स्तरावर काम करून सामान्य माणसाला घर देण्याचे स्वप्न पूर्ण केले.ते ज्या लाभार्थ्यांना घर मिळाले ते परत विकू नये अशी विनंती केली. ज्या लाभार्थ्यांना घर मिळाले त्या बद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
बीडीडी चाळीतील सदनिका वाटप.