Homeईपेपरअर्थसंकल्पीय अधिवेशनात जाताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने जाण्याचा योग...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने जाण्याचा योग आला.आमदर संभाजी राजेश पवार.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 11/3/2026 📍विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026
तिसरा आठवडा । दिवस – तिसरा..

विधानभवन, मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत संसदीय कामकाजासाठी आज उपस्थित राहिलो.

याप्रसंगी समवेत विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे जी, राज्यमंत्री मा. मेघनादीदी बोर्डीकर, आ. गोपीचंदजी पडळकर, आ. नारायणजी कुचे, आ. उमाताई खापरे आदी मान्यवर!

RELATED ARTICLES

Most Popular