लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 10/3/2026 क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते
“अद्य प्रभृत्यवनताऽङिग ! तवाऽस्मि दासः क्रीतस्तपोभिरिति वादिनि चन्द्रमौलौ । अह्नाय सा नियमजं क्लममुत्ससर्ज क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते ॥”
शंकराचे “हे विनम्र पार्वती, आजपासून मी तुझा दास झालो; तुझ्या तपाने तू मला विकत घेतलेस” असे उद्गार ऐकताच पार्वतीचे सर्व श्रम नाहीसे झाले. फलप्राप्ती होताच कष्टाची जाणीव न राहता (माणसाला) नवा उत्साह प्राप्त होतो.