लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख दिनांक 1/3/2026स्थितप्रज्ञस्य लक्षणम्
“यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः । समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते ॥”
या श्लोकात खऱ्या पंडिताचे लक्षण सांगितले आहे. ज्याच्या कार्यात थंडी-उष्णता, भय, आनंद किंवा आसक्ती, तसेच समृद्धी किंवा अभाव यांमुळे अडथळा येत नाही, तोच खरा पंडित मानला जातो. म्हणजेच बाह्य परिस्थिती बदलत असल्या तरी ज्याचे ध्येय, कर्तव्य आणि स्थैर्य ढळत नाही, तो ज्ञानी आहे. सुख-दुःख, लाभ-हानी, भीती-आकर्षण यांपलीकडे जाऊन जो आपल्या कार्यात स्थिर राहतो, त्याच्याकडे खरे विवेक आणि आत्मसंयम असतो.
दाते पंचाग