लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 23/2/2026 संजय राठोड यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे महाराज जयंती निमित्त औचित्य साधून .रक्तदान शिबिर आयोजित केली. यावेळी 31 रक्तदात्यानी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले .संताच्या शिकवणुकी नुसार समाज सेवेचा वसा जपला.त्याबद्दल सर्व रक्तदात्याचे हार्दिक अभिनंदन केले. संजय राठोड हा सर्व समाज घटकांना घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे. ते मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्या मुळे कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. ते हमेशा समाजाचे कार्यात अग्रेसर असतात. त्याबद्दल जनतेतून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.