लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 23/2/2026 लातूर. माजी जिल्हाध्यक्ष तथा आता शिवसेना शिंदे गट तरुण तडफदार नेतृत्व सर्व समाज घटकांना घेऊन चालणारा म्हणजे संजय राठोड .यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे महाराज जयंती निमित्त औचित्य ूनरक्तदान शिबिर संपन्न, यावेळी 31 रक्तदात्यानी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले संताच्या शिकवणुकी नुसार समाज सेवेचा वसा जपला.त्याबद्दल सर्व रक्तदात्याचे हार्दिक अभिनंदन केले.हे रक्त दान शिबीर स्वतः पुढाकार घेऊन संपन्न केले. संजय राठोड यांचे नेतृत्व चांगले असून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणारा कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्यास नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. संधी चे सोने करणारा संजय राठोड यांच्या कार्याबद्दल लोकातुन कौतुक होत आहे.