Homeईपेपरराज्याचा अर्थसंकल्प सादर करणारा दादा कायमचे हरवले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारा दादा कायमचे हरवले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस.

लातुर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 23/2/2026 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री श्री कै.अजित पवार यांच्या विषयी बोलताना म्हणाले की असा कठोर अर्थसंकल्प सादर करणारा अर्थमंत्री आपण कायमचा गमावला. दादा कठोर पणे सर्व समाजाचे विचार करुन अर्थसंकल्प सादर करणारा लढवय्या आपल्या तुन निघून गेला.अशा भावना व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular