Homeईपेपर3 मार्च खग्रास चंद्रग्रहण

3 मार्च खग्रास चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित)
            🌔🌑🌖
फाल्गुन शुद्ध १५(पोर्णिमा)
दिनांक=  3  मार्च 2026
वार = मंगळवार
ग्रहणाचे वेध  = 3 मार्च
मंगळवारी सुर्योदया
पासून ग्रहण मोक्षापर्यंत.
सायंकाळी 6 = 48 पर्यंत
ग्रहणाचे वेध पाळावे
♦️गर्भवती महिलांना,बाल, वृद्ध,अशक्त, आजारी व्यक्तींनी सकाळी 11  = 00.
पासून ग्रहण मोक्षा पर्यंत ग्रहणाचे  वेध पाळावे.
🔴वेधा मध्ये भोजन करू नये, स्नान,जप देव पुजा इत्यादी करता येईल, तसेच पाणी पिणे, झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल
🌑टीप## ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण चालु ते ग्रहण संपेपर्यंत
पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कामे करू नयेत
ग्रहण चालु. = 🌑
दुपारी = 3 = 20 मी
+ग्रहण समाप्ती. = 🌝
सायंकाळी  6 = 48 मी
शुभ फळ==♦️ मिथुन, तुला, वृश्चिक,मीन,या राशीच्या लोकांना.
मिश्रफल==♦️ मेष,कर्क ,धनु,कुंभ.या राशीच्या लोकांना.
अनिष्ट फल ==♦️ वृषभ, सिंह, कन्या, मकर.
ज्या राशीच्या व्यक्तींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहु नये.

RELATED ARTICLES

Most Popular