लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 29/1/2026 विद्या प्रतिष्ठान च्या प्रारंगणात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते जनता बारामती येथे अंत्यविधी साठी हजाराची संख्येने उपस्थित होते. दादांना अखेरचा निरोप फार जड अंतकरणाने सर्व राजकीय पुढारी नेते कार्यकर्ते यांनी दिला. मुखाग्नी दोन्ही पुत्र पार्थ जय यांनी दिला.व आपल्या पित्यास अखेर चा निरोप दिला.
पार्थ व जय पवार या दोन्हीही पुत्रांनी मुखाग्नी दिली.