संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 11/1/2026 उदगीर नगरपालिका भारतीय जनता पार्टी च्या गट नेतेपदी मनोज दादा पुदाले यांची एक मतांन निवड करून मनोज पुदाले यांना न्याय दिला. मनोज पुदाले हे मिथ्य भाषी व सर्व समाजामध्ये मिळून मिसळून शांत स्वभावाचा व्यक्ती म्हणून आपला ठसा उमटला आहे. अशा कार्यकर्त्यास गटनेता पद देऊन सन्मान केला त्याबद्दल जनतेतून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.