संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 5/1/2026 उदागीर बाबाची वस्ती म्हणजे उदगीर येथील नगरपालिका म्हणजे मोठी नगरपालिका अशी ख्याती असलेल्या नगरपरिषद अध्यक्ष पदाचे अध्यक्ष पद आज नवं तरुण कार्यकर्त सचिन शिवाजी हुडे यांची पत्नी सौ स्वाती सचिन हुडे यांनी पदभार स्वीकारला. ह्या वेळेस अध्यक्ष पद फक्त हुडे कुटुंबा भोवती फिरत होते. म्हणून उदगीर येथील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान रुपी आशिर्वाद दिला. भरघोस मतांनी विजयी केले.आता सर्व उदगीर करांचे लक्ष हुडे यांच्या कडे आशेने पाहत आहे. ह्या पदभार समारंभाला.माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे.माजी अध्यक्ष राजेश्वर निटूरे.सचिन हुडे.माजी आमदार गोविंद केंद्रे.राम तिरूके.ता अध्यक्ष सुनील सावळे. बे॑बडे शहर अध्यक्ष अमोल अनकले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.