Homeईपेपरदेवीची अलंकार महापूजा

देवीची अलंकार महापूजा

||श्री भवानीदेव्यै नम:||
|| आज पौष शु.९ || वार- सोमवार दिनांक-२९-१२-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा नित्य दर्शन

महत्व: भगवान सुर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला, त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular