Homeईपेपरराजकुमार बिरादार सरपंच बामणी. दुःखत निधन.

राजकुमार बिरादार सरपंच बामणी. दुःखत निधन.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 29/12/2025 उदगीर तालुक्यातील बामणी येथील माजी पोलीस अधिकारी तथा सरपंच राजकुमार बिराजदार यांचा काल अपघाती मृत्यू झाला. राजकुमार बिरादार हे पोलीस दलात काम करून सुद्धा त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कुठलाही पोलिसांच रुबाब अथवा आपण पोलीस खात्यामध्ये काम केलेत असे त्यांच्या वागण्यातून कधीच आढळले नाही. ते बामणी गावचे सरपंच म्हणून नावलौकी केले . गावामध्ये विविध विकास कामे करून बामणी गाव हे आदर्श करण्याचा आटोकाट त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला. अशा ह्या जनसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यावर काळाचा घात झाला. व त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यामुळे बामणी गावातील फार मोठे नुकसान झाले हे नुसकान भरून निघणे शक्य नाही.

RELATED ARTICLES

Most Popular