Homeईपेपरमाजी मंत्री श्री विनायकराव पाटील नूतन जिल्हाध्यक्ष.शरद पवार गट.

माजी मंत्री श्री विनायकराव पाटील नूतन जिल्हाध्यक्ष.शरद पवार गट.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 8/11/2025 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नूतन जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री विनायकराव पाटील यांचा शुभंकर मंगल कार्यालय उदगीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व ग्रामीण च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते सरचिटणीस बसलास पाटील नागराळकर प्राध्यापक माजी सभापती शिवाजी मुळे सर. चंदन पाटील नागराळकर कार्याध्यक्ष तथा शहराध्यक्ष अजीम दायमी शेटकर. ईश्वर समगे र्सर्व शहर ग्रामीण कार्यकर्ते या संवाद बैठकीस हजर होते. होऊ घातलेली नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व निवडणुका शरद पवार गट कार्यकर्त्यासाठी शक्तीने लढू अशी आश्वासन नूतन जिल्हाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी दिली. प्रस्ताविक मध्ये तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या पक्षाची ध्येयधोरणे सर्व मांडणी करून कार्यकर्त्यांना बळ देऊन निवडून देऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशी भावना व्यक्त केली. प्राध्यापक शिवाजी मुळे सर यांनी आपल्या भाषणात पक्षाविषयी सर्व तळागाळात असे काम करता येईल या विषयावर मार्गदर्शन केले. युती झाल्यास काही हरकत नाही समजा युती नाही झाल्यास आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. व येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपले कार्यकर्ते काम करण्यासाठी कसे पाठवता येईल. या पद्धतीची आखणी ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर चंदन पाटील

अजीम दायमी मी व सर्व नेते यांच्या मार्गदर्शना खाली करून नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आपले कार्यकर्ते निवडून कसे आणता येईल यासाठी मी जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष लातूर राजा मणियार. संभाजी पाटील सोमेश्वर कदम अंजुम कादरी. वेंकटराव पाटील . इतर कार्यकर्ते व नेते हजर होते.

RELATED ARTICLES

Most Popular