लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 6/10/2025 मा सौ वर्षाताई ठाकूर मॅडम जिल्हाधिकारी ,
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) जिल्हा अध्यक्ष मा संजय शेटे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई साठी राज्य व केंद्र सरकार तर्फे प्रती हेक्टर 50.000 रुपये तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा खरडून गेलेल्या जमिनीसाठी पुनर्जीवित करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा सरसकट कर्ज माफी करावी अशा प्रकारची मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन देण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री आमदार मा विनायकराव पाटील साहेब माजी आमदार सुधाकर भालेराव मा बस्वराज पाटील नागराळकर मा प्रा शिवाजी मुळे मा गजानन सातळकर सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हा व तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते.