Homeईपेपरप्रवरा साखर कारखाना लोकार्पण सोहळा. रविंद्र चव्हाण.

प्रवरा साखर कारखाना लोकार्पण सोहळा. रविंद्र चव्हाण.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 5/10/2025 केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते लोणी (जि. अहिल्यानगर) येथील प्रवरा साखर कारखान्याच्या विस्तारित क्षमता प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले. या सोहळ्याला उपस्थित राहिलो. याप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शाहजी के करकमलों द्वारा लोणी (जि. अहिल्यानगर) में स्थित प्रवरा चीनी मिल के विस्तारित क्षमता प्रकल्प का लोकार्पण समारोह संपन्न हुआ। इस समारोह में आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (गोदावरी-कृष्णा खोरे) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे.

RELATED ARTICLES

Most Popular