लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 5/10/2025 ्मेष. व्यवसायात फारसे चढउतार होणार नाहीत नोकरीमध्ये चांगल्या बातम्या येतील .संततीच्या बाबतीत शुभ घटना घडते विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल .जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. ओटी पोटाचे विकरापासून त्रास होतील .सरकारी कामात सफलता मिळेल नव्या ओळखीतून लाभदायक घटना शुभ तारीख . 5.8.9. वृर्षभ. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत संततीच्या ताठर भूमिकेमुळे त्रास होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे विष मिळेल कफाचे आणि उष्णतेच्या विकारापासून काळजी घ्यावी खेळाडू व कलाकारणा चांगल्या संधी येतील सरकारी कामात यश मिळेल मित्रावर अवलंबून राहू नये शुभ तारीख.5 .6.7.10.11.. मिथुन. उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. संततीबरोबर वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना नुकसानकारक परिणाम मिळतील. संसर्गजन्य आजारापासून त्रास होतील. सरकारी कामात प्रनाने यश. कलाकारांना चांगल्या संधी येतील प्रवासातून नियोजित कामे होतील शुभ तारीख.6.7.8.9. कर्क. संततीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. काहींना स्थावरच्या संधी चालून येतील. कौटुंबिक प्रश्नांमधन मार्ग निघतील. व्यावसायिक आवक चांगली राहील.. नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. अंगीकृत कार्यात यश मिळेल .सरकारी कामासाठी अनुकूलता राहील शुभ तारीख.8=9.10.11 सिंह. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नोकरीत आर्थिक फायद्यासह जबाबदारी संततीच्या दृष्टीने लाभदायक घटना .विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे वेश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल .कौटुंबिक प्रश्नामधून योग्य मार्ग निघतील. हाडासंबंधी त्रास होत होतील .प्रवासामधून नियोजित कामे होतील. शुभ तारीख.5.10.11 कन्या. उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचा ताण कमी जाणवेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल .बोलण्यातून वादाची प्रसंग उद्भवतील. संततीच्या अडलेल्या कामातून यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल .सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. जोडीदाराला संसर्गजन्य आजार होतील. शुभ तारीख.5.6.7. तुला. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील .नोकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील .विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊन नयेत .सरकारी कामात अडचणी येतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्राचे सहकार्य चांगले राहील. शुभ तारीख.6=7.8=9 . वृचिक. व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये बढतीची योग येतील. संततीच्या प्रश्नामधून मार्ग निघतील .विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता लावेल .मनाविरुद्ध खर्चाचे प्रसंग येतील. रक्त विकारापासून काळजी घ्यावी. सरकारी कामात यश मिळेल. प्रवासातून कामात दिरंगाई निर्माण होईल .शुभ तारीख.8.9.10.11 धनु. व्यवसायात आवक चांगली राहील .नोकरीमध्ये वरिष्ठाची साथ चांगली मिळेल .संततीच्या कामात अडचणी येतील .विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल .सरकारी कामात प्रयत्नाने यश नव्या ओळखी मधून फायदे मिळतील .प्रवासातून नियोजित कामे होतील .मित्राचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ तारीख.5.10.11. मकर. उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये नियोजनात बाधा येतील .संततीच्या प्रश्नातून मार्ग निघतील .विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल .सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवासामधून नियोजित कामे होतील. मित्राची सहकार्य चांगले राहील .शुभ तारीख.6.7. कुंभ. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील .नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे वेश मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामात देरंगाई निर्माण होईल. काही ना मनाविरुद्ध प्रवाशाचे योग प्रवासातून कामात अडचणी येतील. शुभ तारीख.5.8.9 मीन. उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील .नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीला वाहन खरेदीचे योग येतील .विद्यार्थ्यांना प्रयत्नांनी यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील .पोटाच्या विकारापासून काळजी घ्यावी प्रवासामधून नियोजित कामे होतील मित्राचे सहकार्य चांगले लाभेल ..शुभ तारीख.6.7.10 11 वरील सर्व भविष्य 5/ ते 11 ऑक्टोबर. राहू काळ. 04 .54. 06 . सूर्योदय.06.31. सूर्यास्त 06.23 मुंबई प्रमाणे.