लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/10/2025 उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी व त्यांना मदतीचा हात देण्यासाठीदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव प्रवक्ते शरद पवार गट यांनी आमदार रोहित दादा पवार यांचा खास करून दौऱ्याचे नियोजन करून जळकोट उदगीर तालुक्यातील हाळी हंडळगुळी. बेळसांगी तिरुपती नळगीर अशा विविध गाणे नुस्कान झालेल्या पूरग्रस्ताच्या भेटी घेतल्या. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन सोयाबीनचे जे नुकसान झाले त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. वेळ सांगली येथील गॅरेजचे केटीवर मध्ये रूपांतर करण्यात आलेल्या बोगस कामाचे प्रत्यक्ष पाहणे करून येथील सर्व अडचणी शेतकऱ्यातून ऐकून घेतल्या. तिरुका येथील बॅलन्स मुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आमदार रोहिदादा पवार. माजी आमदार सुधाकर भालेराव यांना आपल्या व्यथा मांडल्या. या दौऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष संजय शेटे चंदन पाटील नांगराळकर. सध्याचे शिवाजी मुळे