Homeईपेपरउघडा डोळे बघा नीट.माजी आमदार डॉ सुधाकर भालेराव प्रवक्ते.शरद पवार गट.

उघडा डोळे बघा नीट.माजी आमदार डॉ सुधाकर भालेराव प्रवक्ते.शरद पवार गट.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 23/9/2025 माझ्या भारत देशातील जनता जनार्धन माय बाप मतदार बंधू भगिनींनो ..!!!
राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अनेक घोटाळ्यातील एकच विषय तुम्हाला सांगतो कसा आहे ते बघा ..?
GST मधून डबल रोटी खावून खोटं बोलून देशातील नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करणारे राजकीय व्यापारी मोदी सरकार मधील नेत्यांचे खाऊन खाऊन पोट भरले दुबईत पैसे जमा केले आणि आता म्हणतात GST टक्केवारी गोरगरीब जनतेसाठी कमी केलो आहे .
वाढवले तुम्हीच कमी केलो आहे म्हणून सांगताही तुम्हीच
किती बनवा – बनवी मोदी सरकारची आतातरी चक्क भाजप च्या भोळ्या भाबड्या कार्यकर्त्याला ( गाओ – गाव ) कार्यशाळा घेऊन लोकांना मोदींनी GST सवलत दिली म्हणून सांगा असे कामाला लावले आहेत .
तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो संडास साफ करायचे एक साबण 7.50 ग्राम 310 रुपये भावाने विकले आता तेच साबण 275 रुपये केले मग एका साबनामागे 35 रुपये संडास साफ करायच्या साबणाचे राजकीय व्यापारी मोदी सरकार नेत्यांनी खाल्ले आहेत आणि आता सांगत आहेत GST कमी केले म्हणून गोदी मीडिया आणि भाजीपाला अंध भक्तांनो आतातरी डोळे उघडा व्हा सावधान सावधान सावधान …!!! आता वेळ आली आहे सरकार बदलण्याची उघडा डोळे बघा नीट ….!!! ,,???
सुधाकर भालेराव मा आमदार उदगीर जिल्हा लातूर
प्रवक्ते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

RELATED ARTICLES

Most Popular